राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

योजनेचे स्वरूप

जि.प. शाळा, शासकीय शाळा व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्याचा नैसर्गिक अपघात झाल्यास प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

योजनेचे निकष

नैसर्गिक अपघात मृत्यू झाल्यास रु. 75000/- व अपघातामुळे अवयव निकामी झाल्यास रु.35000/- सानुग्रह अनुदान देय आहे.