विभाग प्रमुख
नाव – श्री.अजय उत्तम गायकवाड
Designation – उपअभियंता बांधकाम ( प्रभारी )
Email address – detzpmokhada@gmail.com
Address – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
फोन नं. 9225252835

अनियोजीत रस्त्यांबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने विचारात घेऊन जि.प.अर्थसंकल्पीय तरतुदीस अधिन राहून ग्रामीणरस्ते व जि.प.च्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती व रस्ते सुधारणांचा आराखडा तयार करण्यात येतो. तरतुदशिर्ष निहाय उपलब्ध निधीनुसार आराखडयातील कामांना जि.प.विषय समितीची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेकरीता अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.
संलग्न कार्यालये