नाव – श्री.अक्षय संजय पगार
पद – गटविकास अधिकारी
ईमेल पत्ता – bdomok@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
नाव – श्री.अक्षय संजय पगार
पद – गटविकास अधिकारी
ईमेल पत्ता – bdomok@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
पंचायत च्या एकूण 14 विभागांपैकी सामान्य प्रशासन विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. गट विकास अधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत. आवश्यकतेनुसार पंचायत समितीतील सर्व विभागांमधील महत्त्वाची माहिती / प्रशासकीय प्रस्ताव आणि प्रकरणांची छाननी केल्यानंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघरचे व वरिष्ठ कार्यालयास सादर करणे या विभागामार्फत केले जाते.
1957 मध्ये बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 ची स्थापना केली आणि अधिनियमांतर्गत 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली स्वीकारली.
संलग्न कार्यालये
कमिशन
विभागीय आयुक्त, कोकण विभाग नवी मुंबई, बेलापूर
रिक्त पदांचा अहवाल