नाव- श्री. यशवंत पराते
पदनाम- विस्तार अधिकारी (सां),आवास विभाग
ईमेल पत्ता- drdapalghar[at]gmail[dot]com
पत्ता- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
फोन नं- 9420316177
नाव- श्री. यशवंत पराते
पदनाम- विस्तार अधिकारी (सां),आवास विभाग
ईमेल पत्ता- drdapalghar[at]gmail[dot]com
पत्ता- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
फोन नं- 9420316177
व्हिजन आणि मिशन
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण गृहनिर्माण या योजनांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविण्याचे कार्य या कार्यालयामार्फत करणेत येते. ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कटुंबांचे दारिद्र निर्मुलन करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय काम करते.
संलग्न कार्यालये
राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण
संचालनालय / आयुक्तालय
विभागीय आयुक्त,कोंकण विभाग, कोंकण भवन