ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

विभाग प्रमुख

नाव – श्री.ललित अनिल बोरदे

पदनाम – उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा

ईमेल पत्ता – dewssdmokhada@gmail.com
पत्ता – ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604

फोन नंबर – 9527251617

उद्दिष्टे आणि कार्ये

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन पुर्नरचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील कुटुबांना सन 2024 पर्यंत “हर घर जल” (एफएचटीसी- फंक्शनल हाउस होल्ड टॅप कनेक्शन) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्ता पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन चे प्रमुख उददीष्ट आहे.

प्रशासकिय सेटअप

कार्यालय प्रमुख – Executive Engineer, Rural Water Supply Department Zilla Parishad Palghar

कार्यालयाचा पत्ता – Room No. 108, First Floor, New Zilla Parishad Building, Boisar Road, Kolgaon District, Ta. Dist. Palghar

फोन नंबर – 02525-205413

ईमेल पत्ता – eebnpalghar@gmail.com