नवभारत साक्षरता कार्यक्रम (NILP)

योजना सुरूवात :- २०२२-२३

योजना कालबाह्यता :- २०२६-२७

क्षेत्र :- ही योजना स्वेच्छेने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण व शहरी भागात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येईल.

लाभार्थी :- देशातील १५ वर्षे व त्यावरील वयाच्या निरक्षर व्यक्तींमध्ये (पुरुष व महिला) मूलभूत साक्षरता (वाचन, लेखन) व अंकगणिताची कौशल्ये विकसित करणे.

लाभ :- देशातील सर्व निरक्षर युवक व प्रौढ, स्त्री-पुरुष यांच्यामध्ये १०० टक्के अंकज्ञान साध्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.