नाव – श्री.रघुनाथ कृष्णा गोडे
पदनाम – कृषी अधिकारी
ईमेल पत्ता – aomokhadaps@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
नाव – श्री.रघुनाथ कृष्णा गोडे
पदनाम – कृषी अधिकारी
ईमेल पत्ता – aomokhadaps@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
कृषी विभाग हा पंचायत समितीच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे कृषी अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख आसतात. विभाग मार्फत विविध राज्यपुरस्कृत, केंद्रपुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून कृषी विषयक विकास योजना राबविल्या जातात.
संलग्न कार्यालये –
कृषि सह संचालक, ठाणे
संचालनालय / आयुक्तालय –
कृषि आयुक्तालय, पुणे