लेखापरीक्षण

  • प्राथमिक लेखापरीक्षक म्हणून काम करणे.
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या विविध विभागांचे लेखापरीक्षण करणे.
  • जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या आर्थिक बाबींशी संबंधित फायली आणि बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करणे.