वित्त विभाग

विभाग प्रमुख

नाव – श्री. विनायक रामचंद्र भोसले
पदनाम – प्र.सहाय्यक लेखाधिकारी

ईमेल : bdomok@gmail.com
पत्ता – पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604

व्हिजन आणि मिशन –

  • महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता 1968 नुसार विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार पंचायत समितीच्या वित्तीय व्यवहारांचे सनियंत्रण करणे.
  • पंचायत समितीचा अर्थसंकल्प लेखा व लेखा परिक्षण विषयक कामकाज पाहणे.

उद्दिष्टे आणि कार्ये

  • वित्तीय प्रकरणांत गट विकास  अधिकारी यांना सल्ला देणे.
  • विभाग प्रमुखाकडील नस्ती व देयकांचे प्रदानपुर्व,पुर्वलेखा परिक्षण करणे.
  • पंचायत समिती लेख्यांचे संकलन.

रिक्त पदांचा अहवाल

लेखा