अपंग पशुपालकांना म्हशी खरेदीसाठी आर्थिक मदत

ही योजना जिल्ह्यातील अपंग शेतकरी आणि पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येते.