या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील जातीय भेदभाव दूर करणे आणि एकात्मतेची भावना निर्माण करणे आहे. यासाठी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह जोडप्याला एकूण ५०००० चे प्रोत्साहन अनुदान दिले जाते, राज्य सरकारकडून २५००० आणि केंद्र सरकारकडून २५०००.