विभाग प्रमुख
नाव :- श्री.सुनिल दत्तात्रय पाटील
पदनाम :- विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
ईमेल पत्ता :- bdomok@gmail.com
पत्ता :- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
नाव :- श्री.सुनिल दत्तात्रय पाटील
पदनाम :- विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)
ईमेल पत्ता :- bdomok@gmail.com
पत्ता :- पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
ग्रामपंचायत विभाग हा पंचायत समितीमध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागापैंकी एक महत्वाचा विभाग आहे. विस्तार अधिकारी (पंचायत) हे या विभागाचे प्रमुख असतात. गट विकास अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या पंचायत समिती / ग्रापंचायत स्तरावरील योजना व इतर अनुषंगिक कामे केली जातात.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयाप्रमाणे योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे.
संलग्न कार्यालये –
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्रामपंचायत