विभाग प्रमुख
नाव – श्री.धर्मराज शेनफडू पाटील
पदनाम – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
ईमेल ; पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
नाव – श्री.धर्मराज शेनफडू पाटील
पदनाम – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
ईमेल ; पंचायत समिती कार्यालय ,मेन रोड,पोलिस स्टेशनच्या बाजुला,मोखाडा,जि.पालघर 401604
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मगांराग्रारोहयो) ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे आहे . ही योजना ग्रामीण शेतकरी / शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायत राज संस्थांना बळकट करून रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करते.