प्रधान मंत्री जनमन आवास योजना

योजना सुरू – 2023
योजना समाप्त – लागू नाही
क्षेत्रफळ – 269 चौ. फु.

अनुदान आणि फायदे:

  • या योजनेअंतर्गत, केंद्रीय शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सबसिडी दिली जाते.

  • अतिशय दुर्गम, डोंगराळ आणि नक्सल प्रभावित भागांसाठी 2,00,000/- ठरवले गेले आहेत.

  • घर मंजुरीच्या वेळी पहिली हप्त्याची रक्कम 90,000/- रु., दुसरी हप्त्याची रक्कम 90,000/- रु., तिसरी हप्त्याची रक्कम 20,000/- रु. दिली जाते.

  • घर बांधणीच्या वेळी शौचालयाचे बांधकाम देखील पूर्ण करणे आवश्यक आहे.