अपंग महिलांना साहित्य प्रदान करणे

महिला आणि बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील अपंग महिलांना आवश्यक साहित्य पुरवून ही योजना राबविण्यात आली.