माहितीचा अधिकार संपर्क

केंद्र माहितीचा अधिकार, २००५ जिल्हा परिषदेतील जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची विभागनिहाय पत्ता, दुरध्वनी क्रमांक दर्शविणारी माहिती

पंचायत समिती स्तर जनमाहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी माहिती
अ.क्र.विभागसहाय्यक जनमाहिती अधिका-याचे पदनामजनमाहिती अधिका-याचे पदनामअपिलीय अधिकारी
1आस्थापनावरिष्ठ सहाय्यक (प्रशासन, आस्थापना)सहाय्यक प्रशासन अधिकारीगटविकास अधिकारी
2शिक्षण विभागवरिष्ठ सहाय्यक (शिक्षण)कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण)गट शिक्षणाधिकारी
3ए.बा.से. योजनाकनिष्ठ सहाय्यकविस्तार अधिकारी (सां)बाल विकास प्रकल्प अधिकारी
4बांधकामकनिष्ठ सहाय्यकशाखा अभियंता (मुख्यालय)उप अभियंता (बांधकाम)
5पाणीपुरवठावरिष्ठ सहाय्यकशाखा अभियंता (मुख्यालय)उप अभियंता (पाणीपुरवठा)
6पाटबंधारेकनिष्ठ सहाय्यकशाखा अभियंता (मुख्यालय)उप अभियंता (पाटबंधारे)
7ग्रामपंचायत व समाजकल्याणवरिष्ठ सहाय्यककनिष्ठ प्रशासन अधिकारीगटविकास अधिकारी
8ग्रामपंचायतग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी (ग्रा.पं.)गटविकास अधिकारी
9लेखावरिष्ठ सहाय्यक लेखासहाय्यक लेखा अधिकारीगटविकास अधिकारी
10आरोग्यकनिष्ठ सहाय्यकविस्तार अधिकारी (आरोग्य)गटविकास अधिकारी
11एम.एस.आर.एल.एम.कनिष्ठ सहाय्यकतालुका अभियान व्यवस्थापकतालुका आरोग्य अधिकारी
12कृषीविस्तार अधिकारी (कृषी)कृषी अधिकारीगटविकास अधिकारी
13पशुसंवर्धनपशुधन पर्यवेक्षकप.वि.अ.(विस्तार)गटविकास अधिकारी