योजना सुरू :- 2007-08
क्षेत्र :- राज्यातील शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील 8वीत शिकणारे विद्यार्थी. (प्रथम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे).
लाभार्थी :- 9वी ते 12वीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योजना लागू.
लाभ :-
- 9वीसाठी वार्षिक शिष्यवृत्ती रु. 12,000/-
- 10वी, 11वी व 12वीसाठी प्रत्येकी वार्षिक रु. 12,000/-
- एकूण 4 वर्षांसाठी रु. 48,000/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते.
अर्ज कसा करावा :- या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय शासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून केली जाऊ शकते.
संपर्क :- योजनेबाबत अधिक माहितीसाठी शिक्षण अधिकारी (योजना) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.