मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये अपंग मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.

सदर योजनेत, समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या अपंग मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या गरजेनुसार साहित्य पुरवणे.