- महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लेखा संहिता १९६८ च्या नियम ३ च्या परिशिष्ट १ नुसार जिल्हा स्तरावरील लेखा संवर्ग (वर्ग ३) आस्थापनेचे तसेच वित्त विभागाचे प्रशासन.
- जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये तसेच पंचायत समित्यांच्या कार्यालयांमध्ये लेखा संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे.